He kon ge aai swadhay iyatta chouthi

 हे कोण गे आई ?

इयत्ता - चौथी.



प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे?

 पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे.

२) कवी घाबरून का पळाला?

मुलाने नदीच्या थरथरत्या पाण्याला हाका मारल्या तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तिथून घाबरून पळाला.

३) कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या?

कवितेत घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या.

४) कवीने वाकुल्या केव्हा  ऐकल्या?

झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरताना कवीने हाका मारल्या तेव्हा कवीने वाकुल्या ऐकल्या.

प्र २) खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत?

१) वडाच्या पारंब्या - वडांच्या दाढयांना.

२) दाट झाडांतून पानांतून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज - 

शीळ 

३) वावटळ

वाळलीं सोनेरी  | पानें गे चौफेरीं 

 मंडळ धरोनी     | नाचती ऐकोनी !






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या