सेतू अभ्यास उत्तर चाचणी कशी डाउनलोड करावी?
Bridge Course 2022
2020 पासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण 100% पूर्ण होणे अवघड होते, त्यामुळे त्याची मागील वर्षाची तयारी पूर्ण करून घेण्यासाठी शासनामार्फत 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्याचे मागील इयत्तेचे ज्ञान तपासण्यासाठी सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी घेण्यात आली होती. आता तीस दिवसांच्या अध्यापनानंतर त्या विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी होणार आहे.
राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच यावर आधारित पूर्व चाचणी व उत्तर चाचणी या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या