8th scholarship question paper Maharashtra

 8th scholarship old question paper

Previous years question papers 2017 to 2022

8th scholarship question paper pdf

8th scholarship old question paper
                         पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) ही परीक्षा महाराष्ट्रातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येते. या लेखात आपण  
8th scholarship old question paper कसे download करावे? व ते सोडवण्याचे फायदे पाहणार आहोत.
                           8th scholarship question paper 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 pdf स्वरुपात download करून घेता येतील. इयत्ता 8 वी मधील पात्र विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात. जे विद्यार्थी परीक्षेला बसू इच्छितात त्यांना आपल्या शाळेमार्फत Online अर्ज सदर करावा लागेल.या अर्जाची तारीख, परीक्षेबाबत सविस्तर माहिती www.mscepune.in या परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.
                  

मागील प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे:

परीक्षेला जाण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्वाचे आहे.
  •  प्रश्नपत्रिका सोडवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज येईल.
  • वेळेचे योग्य नियोजन करता येईल.
  • विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
  • प्रश्नपत्रिकेचे व प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते.
  • प्रश्नाची काठीण्यपातळी लक्षात येते.
  • दीड तास सलग बसून प्रश्न सोडवण्याची सवय होते.
                 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रश्नपत्रिका DOWNLOAD करू शकता. या ठिकाणी 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या  डाउनलोड करता येतील. 

5 वी शिष्यवृत्ती सराव APP Download करण्यासाठी येथे क्लिक करा.       

 प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याच्या पेपर १ व पेपर २ वर क्लिक करा.

पेपर 1 प्रथम भाषा व गणित 

पेपर 2 - तृतीय भाषा व बुद्धिमत्ता

2017

मराठी मध्यम-         पेपर 1     पेपर 2

English medium-      पेपर 1     पेपर 2


2017 च्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवण्यासाठी विषयावर क्लीक करा.

2018

मराठी मध्यम-        पेपर 1       पेपर 2

English medium-      पेपर 1     पेपर 2

2019

मराठी मध्यम-        पेपर 1       पेपर 2

English medium-      पेपर 1     पेपर 2

2020

मराठी मध्यम-     पेपर 1       पेपर 2

English medium-      पेपर 1     पेपर 2 

2021

मराठी मध्यम-     पेपर 1       पेपर 2

English medium-      पेपर 1     पेपर 2

2022

मराठी मध्यम-     पेपर 1       पेपर 2

English medium-      पेपर 1     पेपर 2


 प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी मध्यामासामोरील पेपर १ व पेपर २ वर क्लिक करा. आवश्यक त्या वर्षाखालील योग्य पेपरवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोन मध्ये तो पेपर डाउनलोड होईल. त्याचा सराव करा. 

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या