Ycmou Home Assignment 2022

YCMOU Home Assignment 2022

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक गृहपाठ 2022

                      YCMOU विद्यापीठात कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा गृहपाठ (होम असाईनमेंट) परीक्षेपूर्वी विद्यापीठाकडे सबमिट करावा लागतो. प्रत्येक अभ्यासक्रमाचे Home Assignment चे प्रश्न विद्यापीठाच्या वेबसाइटद्वारे प्रसिद्ध केले जातात. ते प्रश्न  डाऊनलोड करून घ्यावे. फुलस्केपवर त्या प्रश्नाची उत्तरे लिहून अभ्यास केंद्रावर जमा करायची असतात.होम असाईनमेंट (Home Assignment) प्रश्न कसे डाउनलोड करावे?

  • तुमच्या फोनमधील ब्राउझर उघडा आणि  ब्राउझरच्या search box http://ycmou.digitaluniversity.ac/ ही Ycmou विद्यापीठाची वेबसाइट टाइप करा.


ycmou home assignment 2022
  • त्यानंतर होम पेज ओपन होईल. होमपेजच्या डाव्या बाजूला असलेल्या Home Assignment लिंकवर क्लिक करा.
 


  •  त्यानंतर वरीलप्रमाणे पेज ओपन होईल. त्यावर सर्व अभ्यासक्रमाचे स्वाध्याय दिसून येतील. त्यामधील आपला अभ्यासक्रम शोधा. त्यावर click करा.त्यानंतर पुढील पेज दिसेल.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक गृहपाठ 2022


  • याठिकाणी BA वर क्लिक केल्यावर आपल्याला तीनही वर्षाचे स्वाध्याय दिसतील. त्यातील योग्य PDF वर क्लिक करा. आपले स्वाध्याय प्रश्न download होतील.
  • डाउनलोड केलेले स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे लिहा व अभ्यास केंद्रावर जमा करा.

Home Assignment डाउनलोड पेजवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या