Apala Bharat swadyay | आपला भारत इयत्ता दुसरी स्वाध्याय

 आपला भारत स्वाध्याय 

इयत्ता दुसरी 

                        भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी वेशभूषा, वेगवेगळे खाद्यपदार्थ,  भिन्न भाषा, वेगवेगळे सण उत्सव आढळतात.

                        तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत.वर केशरी, मध्ये पांढरा व खालील भागात हिरवा रंग आहे. मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.अशोकचक्रात २४ आरे असतात.जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राजमुद्रा हि आपल्या देशाची प्रतीके आहेत.

स्वाध्याय

१) पाठ वाच आणि लिही .

अ) भारतातील धान्ये- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका .

आ)भारतातील कडधान्ये – हरबरा,  तूर ,  मूग ,  वाटाणा, मसूर

 इ) भारतातील फळे- केळी ,  आंबा, सफरचंद, काजू, चिकू, डाळिंब, संत्री

ई) आपला राष्ट्रध्वज- तिरंगा

उ) आपले राष्ट्रगीत- जनगणमन

२)कोण काय करते?

अ) शेतकरी- शेतात कष्ट करतात.

आ) सैनिक- आपले रक्षण करतात.

इ) कामगार- कारखान्यात काम करतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या