Shabd samuhabaddal ek shabd |शब्द समुहाबद्दल एक शब्द

शब्द समुहाबद्दल एक शब्द

Shabd samuhabaddal ek shabd



    • कसलीही काळजी न करणारा-  बिनधास्त

    •  पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी- धूळपेरणी

    •  झाडाला फुटलेली नवी पालवी-   धुमारे

    •  बांबू पासून तयार केलेली लेखणी- बोरू 

    • सूरपारंबी या खेळातील काठी-  सुर

    •  सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला  उपवास-  रोजा

    •    छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश- कवडसा 

    • शरीराचा तोडलेला मांसल भाग- लचका

    •  स्वतः बद्दलची जाणीव-  आत्मभाव

    •  मिठाशिवाय बनलेले व चव नसलेले- अळणी
 
    •  एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा-  कुतूहल
 
    •  मनसोक्तपणे-  मनमुरादपणे

    •  कान  देऊन लक्षपूर्वक ऐकणे- कानोसा

    •  शेतजमिनीवरील कर-  शेतसारा

    •  लोकांनी केलेले आंदोलन-  जन आंदोलन

    •  अतिशय कष्टाचे काम- सक्तमजुरी

    •  भूकेलेले आणि पैसा नसलेले- भुकेकंगाल 

    •  पायात चपला न घालता- अनवाणी 

    •  लाल-काळ्या रंगाची बी-  गुंज 

    •  अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अरण्याचा राजा - अष्टावधानी

    • अरण्याचा राजा-  वनराज

    •   अरण्याची शोभा-  वनश्री

    •  अपेक्षा नसताना  घडलेली गोष्ट-  अनपेक्षित

    •  अस्वलाचा खेळ करणारा-  दरवेशी

    •  आपल्या लहरीप्रमाणे वागणारा- स्वच्छंदी 

    • ईश्वर नाही असे मानणारा- नास्तिक 

    • उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह- धबधबा 

    • भाषण ऐकणारे- श्रोते 

    • अचूक गुणकारी असे- रामबाण

    • अन्न देणारा- अन्नदाता 

    • अग्नीची पूजा करणारा- अग्निपूजक
 
    • आई वडील नसलेला- पोरगा 

    • आपल्या बरोबर खेळात भाग घेणारा- खेळगडी 

    • आठवड्याने प्रसिद्ध होणारे-साप्ताहिक
 
    • महिन्याने प्रसिद्ध होणारे- मासिक 

    • तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे- त्रैमासिक
 
    • पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे - पाक्षिक

    • आधी जन्मलेला- अग्रज
 
    • उपकाराखाली दबलेला- मिंधा

    • कष्ट करून श्रमावर जगणारा- श्रमजीवी 

    • काहीही सहन करणारा- सहनशील 

    • कोणत्याही पक्षात नसणारा- अपक्ष 

    • कथा लिहिणारा- कथाकार, कथालेखक

    • कधीही जिंकला न जाणारा- अजिंक्य

    • कथा सांगणारा- कथेकरी

    • कल्पना नसणारा आलेले संकट- घाला

    • कविता करणारा- कवी

    • कविता करणारी- कवियित्री

    • कमी आयुष्य असलेला- अल्पायु

    • कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर, अल्पजीवी

    • कादंबर्या लिहिणारा- कादंबरीकार

    • किल्लाच्या भोवतालची भिंत- तट

    • कुस्ती खेळण्याची जागा- आखाडा, तालीम

    • केलेले उपकार जाणणारा- कृतज्ञ

    • केलेला उपकार जाणणारा- कृतघ्न

    • नाणी पाडण्याचा कारखाना – टांकसाळ

    • घरात नेहमी बसून राहणारा- घरकोंबडा

    • ज्याला लाज नाही असा – निर्लज्ज

    • धान्य साठवण्याचे ठिकाण- कोठार

    • दररोज ठरलेला कार्यक्रम- दिनक्रम

    • पायात चप्पल न घातलेला- अनवाणी

    • शत्रूकडील बातमी काढणारा- हेर

    • लोकांचा आवडता- लोकप्रिय

    • स्वताशी केलेले भाषण- स्वगत

    • हत्तीला काबूत ठेवणारा- माहूत

    • ज्याला आई वडील नाहीत असा- अनाथ, पोरका

    • शोध लावणारा – संशोधक

    • हरणासारखे डोळे असणारी - मृगाक्षी, मृगनयना


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या