5th scholarship question paper
Previous years question paper 2017 to 2022
पूर्व प्राथमिक शिष्वृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) ही परीक्षा महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येते. या लेखात आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका download कशा कराव्या? व त्या सोडवण्याचे फायदे पाहणार आहोत. 5th scholarship question paper 2017, 2018, 2019, 2020 2021 and 2022 pdf स्वरुपात download करून घेता येतील.
इयत्ता 5 वी मधील पात्र विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात. जे विद्यार्थी परीक्षेला बसू इच्छितात त्यांना आपल्या शाळेमार्फत Online अर्ज सदर करावा लागेल.या अर्जाची तारीख, परीक्षेबाबत सविस्तर माहिती www.mscepune.in या परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.
जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे:
- परीक्षेला जाण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्वाचे आहे.
- जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज येईल.
- वेळेचे योग्य नियोजन करता येईल.
- जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
- जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे प्रश्नपत्रिकेचे व प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते.
- आवश्यक प्रश्नाविषयी मार्गदर्शन करता येईल.
- विषयानुसार व गुणानुसार वेळेचे नियोजन करता येईल.
- प्रश्नाची काठीण्यपातळी लक्षात येते.
- दीड तास सलग बसून प्रश्न सोडवण्याची सवय होते.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रश्नपत्रिका DOWNLOAD करू शकता. या ठिकाणी 2017, 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022 या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमामध्ये
डाउनलोड करता येतील.
शिष्यवृत्ती सराव APP Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याच्या पेपर १ व पेपर २ वर क्लिक करा.
पेपर 1 प्रथम भाषा व गणित
पेपर 2 - तृतीय भाषा व बुद्धिमत्ता
2017
2018
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी मध्यामासामोरील पेपर १ व पेपर २ वर क्लिक करा. आवश्यक त्या वर्षाखालील योग्य माध्यामासामोरील पेपरवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोन मध्ये तो पेपर डाउनलोड होईल. त्याचा सराव करा. अधिक सरावासाठी शिष्यवृत्ती APP प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
3 टिप्पण्या
HOW WE CAN GET ANSWERS OF ABOVE
उत्तर द्याहटवाGIVEN QUESTION PAPERS ???
Thanks 😊
उत्तर द्याहटवाWelcome
उत्तर द्याहटवा