Dhwanidarshak sabd | ध्वनिदर्शक शब्द

 ध्वनिदर्शक शब्द   • कबुतराचे - घुमणे

   • वाघाची - डरकाळी

   • कुत्र्याचे - भुंकणे

   • सापाचे - फुसफुसणे

   • सिंहाची - गर्जना

   • कोकिळेचे- कुहूकुहू

   • कोल्हाची - कोल्हेकुई 

   • कोंबड्याचे - आरवणे

   • हत्तीचे - चित्कारणे

   • हंसाचा किलरव

   • गाईचे - हंबरणे

   • घंटेचा - घणघणाट

   • गाढवाचे - ओरडणे

   • घुबडाचा - घुत्कार

   • मंजरीचे - मॅव मॅव

   • कावळ्याची - कावकाव

   • ढगांचा - गडगडाट

   • घोड्याचे - खिंकाळणे

   • पक्ष्याचा - किलबिलाट

   • पाण्याचा - खळखळाट

   • बेडकाचे - डरावडराव

   • पंखांचा - फडफडाट

   • डासाची - भूणभूण

   • चिमण्यांची - चिवचिव

   • नाण्याचा - छनछनाट

   • मधमाशाचा - गुंजारव 

   • पानांची- सळसळ

   • माकडांचा - भूभू:कार 

   • विजांचा - कडकडाट

   • म्हशीचे - रेकणे

   • तलवारीचा -खणखणाट 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या