NMMS Previous Exam Paper

 

NMMS Previous Exam Paper for Practice

Exam paper 2015-16 to 2019-20

National Means cum Merit Scholarship Scheme Exam

NMMS Previous Exam Paper
                    National Means cum Merit Scholarship Scheme Exam (NMMS) महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शासनामार्फत शिष्यवृत्ती
दिली जाते. NMMS परीक्षेतून हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
        NMMS परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका खूप उपयुक्त आहेत. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. या प्रश्नपत्रिका  https://nmms.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता.
 तसेच आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी विषयाच्या नावावर क्लिक करा.

विषय

बौद्धिक क्षमता चाचणी- MAT 

शालेय क्षमता चाचणी- SAT

मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका 

2015-16



राठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका

 2016-17



मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका

 2017-18



मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका

 2018-19



मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका 

2019-20

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या