scholarship exam date 2022 class 5 and 8

 Scholarship exam date 2022 class 5 & 8

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार होती मात्र काही कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता या परीक्षेची तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे. Scholarship exam date 2022 ची 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.Scholarship exam date 2022 

शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी आणि आठवी) दिनांक 31 जुलै 2022 रोजी होणार आहे.

Scholarship exam Old Question Papers

         शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सराव करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजते, प्रश्न सोडवण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज येतो व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजण्यास उपयोग होतो. जुन्या प्रश्नपत्रिका सोडल्यामुळे आपल्या अभ्यासाची उजळणी होते.
              मागील परीक्षांच्या सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी असलेला वर्ष निहाय व विषय निहाय सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येतील.

इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता आठवीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Scholarship Exam सराव App डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या