Scholarship Previous Exam Question Papers 5th and 8th 2021

 Scholarship Previous Exam Question Papers 5th and 8th 2021


                    पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी)  व पूर्व माध्य मिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)ही परीक्षा  महाराष्ट्रातील अनुक्रमे इयत्ता पाचवी व आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत  घेतली जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येते. आपला विद्यार्थी, पाल्य शिष्यवृत्ती परीक्षेस बसला असेल तर त्याच्या सरावासाठी  जुन्या प्रश्नपत्रिका खूप उपयुक्त असतात. या ठिकाणी आपल्याला जुन्या सर्व प्रश्नपत्रिका download करता येतील.५ वी आणि ८ वी च्या माध्यमनिहाय प्रश्नपत्रिका  pdf  स्वरुपात download करण्यासाठी मध्यामासमोरील पेपर १ व २  वर क्लिक करा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) ऑगस्ट – २०२१ प्रश्नपत्रिका संच 

मध्यम मराठी 
 Paper-I              Paper-2 

मध्यम उर्दु 

मध्यम हिंदी 

मध्यम इंग्रजी

इयत्ता पाचवीच्या २०१७, २०१८, २०१९, २०२० प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.(Click here)

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ऑगस्ट – २०२१ प्रश्नपत्रिका संच 

मध्यम मराठी 

मध्यम उर्दु 

मध्यम हिंदी 

मध्यम इंग्रजी

इयत्ता आठवीच्या २०१७, २०१८, २०१९, २०२० प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.(Click here)

धन्यवाद!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या