NMMS Previous Exam Paper for 2021-22 | NMMS Exam old papers

 

NMMS Previous Exam Question Paper for 2021-22

Exam paper 2015-16 to 2020-21



                    राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी  दरवर्षी घेतली जाते. यापरीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शासनामार्फत शिष्यवृत्तीदिली जाते.  NMMS परीक्षेतून हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

NMMS परीक्षेपूर्वी मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवणे  खूप फायदेशीर आहे. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. या प्रश्नपत्रिका  https://nmms.mscescholarshipexam.in/  या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता.

        तसेच आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी विषयाच्या नावावर क्लिक करा.


           

विषय

बौद्धिक क्षमता चाचणी- MAT 

शालेय क्षमता चाचणी- SAT

मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका 

2015-16



राठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका

 2016-17



मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका

 2017-18



मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका

 2018-19



मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका 

2019-20

मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या