Scholarship Exam 2023
शिष्यवृत्ती परीक्षा 2023
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी करिता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी घेतली जाते.
Scholarship Exam 2023 (5th and 8th) date
2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी व आठवी करिता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे.
Scholarship Exam app for 5th class
Scholarship Exam Timetable 2023
12 फेब्रुवारी 2022 रोजी होणारी परीक्षा ही वरील वेळापत्रकानुसार होणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी करिता पेपर एक व पेपर दोन असणार आहेत. पेपर एक हा सकाळी सत्रात होईल तर पेपर दोन दुपारी सत्रात होणार आहे.
.
0 टिप्पण्या