8th Scholarship Exam previous paper practice for 2023

 

 Scholarship Exam Practice 2023

शिष्यवृत्ती परीक्षा सराव 

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी करिता घेतली जाते. जे विद्यार्थी या परीक्षेला बसले असतील त्या विद्यार्थ्यांना सरावासाठी जुन्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे विषयनिहाय व वर्ष निहाय प्रश्नपत्रिका आहेत. त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाइन ती प्रश्नपत्रिका सोडवता येईल, प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर आपल्याला पडलेले गुण, चुकलेले प्रश्न, योग्य उत्तर पाहता येईल.
                    

2017 च्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवण्यासाठी विषयावर क्लीक करा.

गणित

 इंग्रजी

बुद्धिमत्ता

2021 च्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवण्यासाठी विषयावर क्लीक करा.

मराठी

गणित

 इंग्रजी

बुद्धिमत्ता


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या